About Mahakhel

नमस्कार www.mahakhel.com ही वेबसाइट कुस्ती या खेळासाठी बनवलेली आहे. या वेबसाइट वर आपण कुस्ती स्पर्धा व कुस्ती मैदान याचे अपडेट्स पाहू शकता. स्पर्धेचे वेळापत्रक, लॉट्स , निकाल , तारिक वेळ , ठिकाण आदी माहिती आपणास या वेबसाइट मार्फत मिळेल.