News Details

८ धावांमध्ये चक्क ८ विकेट्स..क्रिकेट विश्वात टीम इंडियाचा अनोखा पराक्रम
Posted By : Shweta   ,   Posted On : 2017-02-03 13:20:38

Description : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धची ट्वेन्टी-२० मालिका देखील जिंकली. भारताने तिसऱया आणि निर्णायक ट्वेन्टी-२० सामन्यात इंग्लंडवर तब्बल ७५ धावांनी विजय साजरा केला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत इंग्लंडसमोर २०३ धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव भारतीय गोलंदाजांनी १२७ धावांत गुंडाळला. भारताचा युवा फिरकीपटू युझवेंद्र चहल याने सामन्यात कमाल केली. चहलने आपल्या चार षटकात २५ धावा देऊन तब्बल सहा विकेट्स घेतल्या.

Comments Login For Comment

  • No Comments

Related News