News Details

आळंदीच्या जोग महाराज व्यायामशाळेत भारतीय खेळ प्राधिकरणाच्या प्रथम श्रेणी एन आय एस महिला प्रशिक्षक समीक्षा(हरियाणा ) यांची नियुक्ती
Posted By : Mahakhel.com   ,   Posted On : 2017-01-26 22:09:23

Alandi: आळंदीच्या जोग महाराज व्यायामशाळेत भारतीय खेळ प्राधिकरणाच्या प्रथम श्रेणी एन आय एस महिला प्रशिक्षक समीक्षा(हरियाणा ) यांची नियुक्ती भारतीय खेळ प्राधिकरणाच्या वतीने आळंदीच्या जोग महाराज व्यायामशालेला आंतरराष्ट्रीय दर्जाची कुस्ती मॅट तसेच मल्टि जिम नुकतेच देण्यात आले तसेच प्रथम श्रेणीच्या एन आय एस महिला कुस्ती प्रशिक्षक समीक्षा ( हरियाणा ) यांची नियुक्ती करण्यात आली . आणि 20 मुलींना दरमहा 1000 शिष्यवृत्ती मिळत होती ती आता 40 मुलींना मिळणार .

Comments Login For Comment

  • No Comments

Related News