News Details

साक्षी मलिक ला पद्मश्री
Posted By : Shweta   ,   Posted On : 2017-01-26 10:26:31

Description : रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला महिला कुस्तीमध्ये कांस्यपदक पटकावलेली साक्षी मलिक हिला देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. महिला कुस्तीमध्ये भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकून देणारी साक्षी मलिक पहिला भारतीय महिला कुस्तीपटू ठरली होती. रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पथकातील दिग्गजांकडून निराशा होत असताना साक्षीने पदक मिळवून भारताचे खाते उघडले होते.

Comments Login For Comment

  • No Comments

Related News