News Details

आसीम साहेबहजरत जहागीरदार : Dude Perfect
Posted By : Shweta   ,   Posted On : 2017-03-31 10:47:51

Description : Dude Perfect ने ज्याप्रमाणे विविध खेळांमध्ये आपले वर्चस्व गाजवले त्याचप्रमाणे गाव: कंदर ता :करमाळा जि:सोलापूर येथील आसीम जहागीरदार ह्याने विविध खेळांवर आपले वर्चस्व दाखवून स्वतःला Dude Perfect म्हणूनच सिद्ध केले आहे. अवघ्या १५ वर्षांचा आसीम आर्या पब्लिक स्कूल , गंगामाईनगर येथील 10 वी मध्ये शिकणारा मुलगा.. जणू काही परमेश्वराने त्याला अलौकिक देणगीच दिली आहे. कारण हि देणगी म्हणजे कोण्या एका खेळ पुरती मर्यादित नसून विविध खेळांमध्ये त्याने त्याच्या कामगिरीने अनेकांची मने जिंकून घेतली आहेत. हॉकी मध्ये स्टेट लेवल चॅम्पियन , नेट बॉल मध्ये नॅशनल लेवल चॅम्पियन , फुटबॉल, टेनिस , हँडबॉल आणि फ्लोअरबॉल मध्ये स्टेट लेवल चॅम्पियन , तसेच फ्लोअरबॉल मध्ये नॅशनल लेवल चॅम्पियन आणि इंटरनॅशनल लेवल ला सिलेक्शन , जंप रोप मध्ये स्टेट, मग नॅशनल आणि इंटरनॅशनल साठी सिलेक्शन, जोमासार मार्शल आर्ट्स मध्ये इंटरनॅशनल साठी सिलेक्शन, त्याच बरोबर नुकतीच पंढरपूर येथे पार पडलेली जोमासार पंच परीक्षा पास करून त्याने स्वतःचे खेळाचे वर्चस्व कायम ठेवले.. एवढेच नाही तर आसीम ने कबड्डी मध्ये ही आपले नाव नोंदवले आहे. इंटरनेशनल लेवल ला पुढचे 2 वर्ष खेळण्याची संधी प्राप्त केली आहे.. आसीम च्या ह्या कामगिरी बद्दल महाखेल कडून हार्दिक अभिनंदन..

Comments Login For Comment

  • No Comments