News Details

सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात टीम इंडियाचं ट्रेकिंग!
Posted By : Shweta   ,   Posted On : 2017-03-01 16:05:23

पुणे: पुण्यामध्ये पाहुण्यांकडून पराभव स्वीकारल्यानंतर टीम इंडियानं ताम्हिणी घाटातल्या जंगलात मनसोक्त ट्रेकिंग केलं. गेल्या 18 महिन्यांपासून अव्याहतपणे क्रिकेट खेळणाऱ्या भारतीय संघाने यानिमित्तानं सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये आपला शिणवटा घालवला. याच ट्रेकिंगचा खास फोटो टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनंही शेअर केला. टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला कसोटी सामना पुण्यात होत्या. या सामन्यानंतर टीम इंडियानं जवळच असलेल्या ताम्हिणी घाट ट्रेक करायचं ठरवलं.

Comments Login For Comment

  • No Comments